Ferfar #3741 · वाघाळा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 227
- Talathi
- गजानन सखाराम घाटगे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्जदार नरहरी दत्ता वाळवटे यांनी असा अर्ज दिला की,त्यांनी त्यांच्या कब्जे व वहीतीतील मौ.वाघाळा शिवारात गट क्र 227 मध्ये एक बोअरवेल खोदला आहे. त्याबाबत प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी करून त्याबाबत पंचनामा केला. करीता अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार दफ्तरी नोंद घेण्यात आली.