Ferfar #3745 · वाघाळा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 278
- Talathi
- गजानन सखाराम घाटगे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार:- बालासाहेब विठ्ठलराव पोपळघट यांनी अर्ज केला कि त्यांनी त्यांच्या कब्जे व वाहितीतील मौजे वाघाळा शिवारातील गट क्र.278मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे त्याबाबत प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी करून त्याबाबत पंचनामा केला .करिता अर्ज व पंचनामा नोटकॅम फोटो 100च्या बॉंड वरील शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली.नोंद मंडळ दप्तरी सादर.