सातबारा Watch

← वाघाळा

Ferfar #3753 · वाघाळा

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
298
Talathi
गजानन सखाराम घाटगे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 अर्जदार मिरा विलासराव घुंबरे रा.वाघाळा यानी अर्ज केला की त्यांचे मौजे वाघाळा शिवारातील गट नं 298 मधील 7/12 मध्ये क्षेत्र 3 हे 55 आर व पो.ख .0 हे 07 आर 7/12 वरील नाव मिराबाई विलासराव घुंबरे हे नाव आहे त्यांना 7/12 वर मिराबाई विलासराव घुंबरे ऐवजी मिरा विलासराव घुंबरे हे नाव दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला तसेच त्यासाठी त्यांनी अर्ज व व आधार कार्ड व शंभर रुपयाचा बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नाव दुरुस्ती साठी फेरफार घेण्यात आला करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर