Ferfar #2683 · माळी वाडा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-15
- Objection until
- 2026-09-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/4
- Talathi
- साजिद हारून सय्यद
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026
लिहुन देणार:- 1) लक्ष्मण गोविंदराव चौधरी 2) श्रीकांत गोविंदराव चौधरी रा. पाथरी (खाता क्रमांक 1004) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 7/4 बिगरशेती क्षेत्र 7660.84.08 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :कालिदासराव गोविंदराव चौधरी रा. पाथरी गट/सर्व्हे क्रमांक 7/4 बिगरशेती क्षेत्र 7660.84.08 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचे कडील सर्वअधिकार पत्र दस्त क्रमांक 3300/2002 दिनांक 19/10/2002 प्रमाणे सर्वअधिकारपत्र करुन दिला आहे. लिहुन देणार:- कालिदासराव गोविंदराव चौधरी रा.पाथरी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 7/4 बिगरशेती क्षेत्र 7660.84.08 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0171 आर.चौ.मी (170.66 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार : नागनाथ मनोहरराव धोंड रा. पाथरी गट/सर्व्हे क्रमांक 7/4 बिगरशेती क्षेत्र 0.0171.आर.चौ.मी (170.66 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 2040/2006 दिनांक 07/12/2006 प्रमाणे रक्कम रुपये 90000/- घेऊन खरेदी दिली.सबब अन्वये खरेदीखत नोंदलेले आहे.सबब खरेदी दिली सबब अन्वये खरेदीखत नोंदलेले आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर अर्जदाराचा विनंती अर्ज, चतुःसीमा धारकांचे जबाब आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेल्या स्थळ पाहणी पंचनाम्यानुसार, सदर जमीन ही प्रत्यक्ष गावठाण हद्दीत नसून ती गट क्र. 7/4 चा हिस्सा असल्याचे निष्पन्न झाले आहे.खरेदीखतातील नमूद चतुःसीमा या प्रत्यक्ष स्थळावरील प्लॉट/जमिनीशी तंतोतंत जुळत आहे. करिता वरील फेरफार नोंदिसाठी मंडळ दफतरी सादर.