Ferfar #2713 · माळी वाडा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- साजिद हारून सय्यद
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:- तबरेजखान अब्दुल रहेमान खान दुर्राणी रा. माळी वाडा(खाता क्रमांक969) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10, बिगरशेती क्षेत्र 0.1742 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0119 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :मुख्तार अब्दुल खादर अन्सारी गट/सर्व्हे क्रमांक 10 बिगरशेती क्षेत्र 0.0119 हे.आर.चौ.मी (119.1चौ.मी)आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1748/2016 दिनांक 03/12/2016 प्रमाणे रक्कम रुपये 84000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:-मुख्तार अब्दुल खादर अन्सारी रा. माळीवाडा यांचे गट/सर्व्हे क्रमांक10, बिगरशेती क्षेत्र 0.0119 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0119 हे.आर.चौ.मी (119.1चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :शेख अब्दुल रहेमान शेख इब्राहीम , (खाता क्रमांक :-2422)गट/सर्व्हे क्रमांक 10 बिगरशेती क्षेत्र 0.0119 हे.आर.चौ.मी (119.1चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1246 दिनांक 19/06/2018 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर अर्जदाराचा विनंती अर्ज, चतुःसीमा धारकांचे जबाब आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेल्या स्थळ पाहणी पंचनाम्यानुसार, सदर जमीन ही प्रत्यक्ष गावठाण हद्दीत नसून ती गट क्र.159/2 चा हिस्सा असल्याचे निष्पन्न झाले आहे.खरेदीखतातील नमूद चतुःसीमा या प्रत्यक्ष स्थळावरील प्लॉट/जमिनीशी तंतोतंत जुळत आहे. करिता वरील फेरफार नोंदिसाठी मंडळ दफतरी सादर.