सातबारा Watch

← पाथरी

Ferfar #3949 · पाथरी

पाथ्री, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
159/ब
Talathi
साजिद हारून सय्यद
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026 लिहुन देणार:- वसंत नागनाथ काकडे रा. पाथरी(खाता क्रमांक493) यांचे गट/सर्व्हे क्रमांक159/ब, बिगरशेती क्षेत्र 74.8810 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0180 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : तातेराव बाळाभाऊ जाधव.रा पाथरी गट/सर्व्हे क्रमांक 159/ब बिगरशेती क्षेत्र 0.0180 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 447 दिनांक 25/01/1990 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी दिली. लिहुन देणार:- तातेराव बाळाभाऊ जाधव रा. पाथरी यांचे गट/सर्व्हे क्रमांक159/ब, बिगरशेती क्षेत्र 0.0180 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0180 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुनिल सुदामराव शिंदे , (खाता क्रमांक :-11313)गट/सर्व्हे क्रमांक 159/ब बिगरशेती क्षेत्र 0.0180 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पाथरी जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2959 दिनांक 19/12/1991 प्रमाणे रक्कम रुपये 8000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर अर्जदाराचा विनंती अर्ज, चतुःसीमा धारकांचे जबाब आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेल्या स्थळ पाहणी पंचनाम्यानुसार, सदर जमीन ही प्रत्यक्ष गावठाण हद्दीत नसून ती गट क्र.159/2 चा हिस्सा असल्याचे निष्पन्न झाले आहे.खरेदीखतातील नमूद चतुःसीमा या प्रत्यक्ष स्थळावरील प्लॉट/जमिनीशी तंतोतंत जुळत आहे. करिता वरील फेरफार नोंदिसाठी मंडळ दफतरी सादर.