सातबारा Watch

← पाथरी

Ferfar #3952 · पाथरी

पाथ्री, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
2/1/ब/2
Talathi
साजिद हारून सय्यद
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 मा .तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश आदेश क्र. जा.क्रं.2026/जमा-1/कावी-202 दिनांक 26/10/2026 अन्वये मौजे पाथरी येथील गट न. 2/1/ब/2 मध्ये आदेश देण्यात आला ज्याचा तपशील पुढील प्रमाणे, प्लॉटिंग रस्ता(खाता क्र.10498) च्या नावे असलेली मौजे पाथरी शिवारातील गट क्र . 2/1/ब/2 मधील 11.63.24आर चौ.मी. व पो.ख. 0.00 आर चौ.मी पैकी 1.8492 आर चौ.मी व पो.ख. 0.00 आर चौ.मी. शेतजमीन त्यांनी खालील प्रमाणे विभाजन करून दिले आहे. लिहून घेणार क्र 1) ईश्वर गोपीकिशन कासट (खाता क्र. 10987) 0.21.93 आर चौ.मी व पो.ख. 0.00 आर चौ.मी. व लिहून घेणार क्र 2)हरिकिशन जगन्नाथ बाहेती (खाता क्र. 10496) 1.62.99 आर चौ.मी व पो.ख. 0.00 आर चौ.मी.यांना शेत जमीन वाटून दिली मा .तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश पारित झालेवरून फेरफार घेण्यात आला. आदेशातील अटी व शर्तीची पूर्तता करण्या बत अर्जदाराचे शपथपत्र संचिकेला जोडले आहे करिता वरील फेरफार नोंदीसाठी सादर.