Ferfar #2134 · लासिना
सोनपेठ, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बैंक शाखा शिवाजी चौक सोनपेठ
गहाणखत लिहुन देणार : नारायण सोपानराव परांडे रा. लासिना यांनी दुय्यम निबंधक सोनपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 1241-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217, 235 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण सोपानराव परांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.