सातबारा Watch

← लासिना

Ferfar #2148 · लासिना

सोनपेठ, परभणी · JSON

Type
नाव दुरुस्ती.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
बाबाराव सटवाजी हारकळ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : नाव दुरुस्ती. फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार:- प्रीती गणेश डुकरे यांनी अर्ज दिला कि, मौजे लासिना येथील सर्व्हे/गट क्र. 148 मधील प्रीती शंकरराव परांडे, अजय शंकरराव परांडे, उर्मिला शंकरराव परांडे यांच्या नावे सामाईक शेतजमीन क्षेत्र 0 हे. 88 आर असुन ऑनलाईन 7/12 वर त्यांचे लग्नापूर्वीचे नाव प्रीती शंकरराव परांडे असे दाखवत आहे ते दुरुस्त करून लग्नानंतरचे नाव प्रीती गणेश डुकरे असे करण्यात यावे करिता करिता त्यांनी दप्तरी विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधारकार्ड सत्यप्रत, रेशनकार्ड सत्यप्रत,100 रु. मुद्रांकपेपरवर शपथपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नाव दुरुस्ती फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.