सातबारा Watch

← शिर्शी बु

Ferfar #3935 · शिर्शी बु

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
208
Talathi
अमोल गंगाधर स्वामी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 श्री.अंकुश रामराव जाधव रा.मुन्शीराम तांडा ता.सोनपेठ जि.परभणी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे शिर्शी बु.शिवारात शेत गट न.208 मध्ये शेत जमीन असून त्यांचे हिस्यावर एक स्वतंत्र बोअरवेल आहे.सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करीता संबंधिताने अर्ज केले वरून सातबारा वर नोंद घेण्यात आली. श्री.लहु रामराव जाधव रा.मुन्शीराम तांडा ता.सोनपेठ जि.परभणी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे शिर्शी बु.शिवारात शेत गट न.208 मध्ये शेत जमीन असून त्यांचे हिस्यावर एक स्वतंत्र बोअरवेल आहे.सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करीता संबंधिताने अर्ज केले वरून सातबारा वर नोंद घेण्यात आली. श्री.शितल लहु जाधव रा.मुन्शीराम तांडा ता.सोनपेठ जि.परभणी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे शिर्शी बु.शिवारात शेत गट न. 208 मध्ये शेत जमीन असून त्यांचे हिस्यावर एक स्वतंत्र बोअरवेल आहे.सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करीता संबंधिताने अर्ज केले वरून सातबारा वर नोंद घेण्यात आली. श्री.आयोध्या जालिंदर आडे रा.मुन्शीराम तांडा ता.सोनपेठ जि.परभणी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे शिर्शी बु.शिवारात शेत गट न.208 मध्ये शेत जमीन असून त्यांचे हिस्यावर एक स्वतंत्र बोअरवेल आहे.सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करीता संबंधिताने अर्ज केले वरून सातबारा वर नोंद घेण्यात आली. करीता फेरफार मंजुरीस्तव सादर.