Ferfar #672 · शिरोरी
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- विहीर नोंद.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/अ
- Talathi
- बाबाराव सटवाजी हारकळ
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : विहीर नोंद.
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
अर्जदार:- वैजनाथ रामलाल फिसके यांनी अर्ज दिला कि, त्यांच्या नावे असलेली शेतजमीन मौजे शिरोरी येथील सर्व्हे/गट क्र. 25/अ मध्ये असून त्यांच्या लगटच्या गटात 26/अ मध्ये इतर अधिकारातील मयुर किशनलाल फिसके यांची विहिर ही त्यांच्या वाटणी हिस्यात आर्धी आलेली आहे करिता विहीर मयुर किशनलाल फिसके व वैजनाथ रामलाल फिसके यांच्या नावे सामाईक 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा, 500रु. मुद्रांक पेपरवर शपथपत्र, विहिरीचा नोटकॅम फोटो व विनंती अर्ज दिल्यावरून फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.