Ferfar #5522 · शेळगांव हटकर
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-21 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 265
- Talathi
- संगप्पा गणपतराव देशमुख
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
मुळ जमिन मालक पल्लवी आशिष पाटील यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे शेळगाव हटकर येथील गट क्र.265 मध्ये त्यांची 1 हे.60 आर एवढी जमीन असुन त्यांनी खरेदी खत दस्त क्रमांक 914/2026 अनुसार गणेश बालाजी राजे यांच्याकडून बोरवेल च्या संपूर्ण हिश्यासह खरेदी केले आहे.इतर अधिकारात बोरवेल ची नोंद घेण्यासाठी संबंधितांनि दस्त क्रमांक 914/2026 दुयम निबंधक सोनपेठ यांचा दस्त सादर केला आहे,त्यानुसार नोंद घेण्यात आली