सातबारा Watch

← भाऊचा तांडा

Ferfar #5520 · भाऊचा तांडा

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-21 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
संगप्पा गणपतराव देशमुख
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 अर्जदार सुदामराव बाळाभाऊ जोगदंड यांनी वारसाबाबत नोटरीक्रत्त शपथपत्र AT SERIAL NO 1342/2026 दिनांक /09/2026 ,तसेच गयाबाई सुदामराव यांचे मृत्यूपत्र,दाखल करून कळविले आहे कि, मौजे भाऊचा तांडा शिवारातील गट क्रमांक 70 मधील इतर अधिकारात त्यांची पत्नी गयाबाई भ्र सुदामराव अशी नोंद आहे,व त्यांचा मृत्यू दिनांक 3/4/1992 रोजी झाला असून त्यांना खालील प्रमाणे वारस आहेत.१)शोभा उद्धवराव साबळे(मयताची मुलगी ) 2)शालिनी मधुकर गिराम(मयताची मुलगी) 3)मिराबाई अशोक अवचार (मयताची मुलगी).स्थानिक तपासणी,शपथपत्र,मृत्यूपत्र,ई च्या आधारे गयाबाई भ्र सुदामराव, यांचे नाव कमी करून वारसांची नोंद घेण्यात आली.