Ferfar #2753 · शेळगाव मराठा
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- अमोल गंगाधर स्वामी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026
मौजे शेळगाव मराठा शिवारातील गट नं 114 मधील खातेदार शेख शरीफ शेख सरवर यांचे नावे 0 हे. 40 आर शेतजमीन असून त्यानी सदर शेतजमीन ही त्यांचे भाऊ शेख रज्जाक शेख सरवर , शेख रशीद शेख सरवर, शेख जलाल शेख सरवर, शेख गणी शेख सरवर, शेख हसीना शेख हमीद आणि स्वत: शेख शरीफ शेख सरवर यांचे मध्ये सदर शेतजमीन चे सामाईक रीत्या वाटप केले आहे . करिता नोटरीकृत शपथपत्र क्र. 09AB741515 दि. 10/10/2024 आधारे नोंद घेण्यात आली. करीता मंजुरीस्तव सादर.