सातबारा Watch

← गवळी पिप्रीं

Ferfar #1890 · गवळी पिप्रीं

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
पुजा ज्ञानदेव शळके
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026 अर्जदार :- यमराज रामकिशन यादव यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे गवळीपिंपरी गट/सर्वे नंबर 174 मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज,बोअरवेल फोटो, 100 रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.