सातबारा Watch

← गवळी पिप्रीं

Ferfar #1891 · गवळी पिप्रीं

सोनपेठ, परभणी · JSON

Type
आडनाव दुरुस्ती
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
पुजा ज्ञानदेव शळके
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आडनाव दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार:-गवळणबाई संदिपान यादव यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे गवळीपिंपरी येथील ग.नं.45 मध्ये असुन ऑनलाईन 7/12 वर त्यांचे आडनाव कानमोडे असे येत असुन आधारकार्ड,पॅनकार्ड,महाआयडी वर त्यांचे आडनाव यादव असे आहे ते दुरुस्त करून यादव आडनाव करण्यासाठी त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,शपत्रपत्र,आधारकार्ड,पॅनकार्ड,महाआयडी सत्यप्रत व कुटुंबातील इतर सदस्यांचे राजपत्र दिल्यावरून आडनाव दुरुस्ती फेरफार घेण्यात आला.फेरफार मंजुरीस्तव सादर.