सातबारा Watch

← खपाट पिंप्री

Ferfar #1629 · खपाट पिंप्री

सोनपेठ, परभणी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
पुजा ज्ञानदेव शळके
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विजयमाला भगवानराव बदाले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विजयाबाई भगवान बदाले ऐवजी विजयमाला भगवानराव बदाले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज याकार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि.12/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2669243 अन्वये विजयाबाई भगवान बदाले ऐवजी विजयमाला भगवानराव बदाले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव.