Ferfar #1631 · खपाट पिंप्री
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- बोअरवेल नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- पुजा ज्ञानदेव शळके
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद
फेरफाराचा दिनांक : 26-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
अर्जदार :- रामकिशन भिमराव इंगळे यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे खपाटपिंप्री गट/सर्वे नंबर 111 मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज, बोअरवेल पंचनामा, बोअरवेल पावती व १०० रुपये बॉंड वर शपथपत्र दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.