सातबारा Watch

← डिघोळ ई

Ferfar #6510 · डिघोळ ई

सोनपेठ, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
अमोल परमानंद पिसे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा. क्र.2026/ज. मा.-1/एसआर-85/2758 आदेश दिनांक : 25/09/2026 मा. तहसीलदार तहसील कार्यालय सोनपेठ यांच्या आदेशीत पत्र दि. 25/09/2026 जा.क्र.2026/ज.मा.-1/एसआर-85/2758 तहसील कार्यालय सोनपेठ नुसार मौजे डिघोळ ई येथील गट/सर्व्हे नं. 45 मध्ये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये जमीन वाटपास आदेश प्राप्त झाला. ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे, मौजे डिघोळ ई शिवारातील पवनसिंह भगवान भोसले यांच्या गट नंबर 45 मधील 1 हे. 37 आर व पोटखराब 0 हे. 03 आर क्षेत्र त्यांनी खालीलप्रमाणे कायमची वाटून दिली. 1) शीतल पवनसिंह भोसले यांना 1 हे. 17 आर व पो.ख. 0 हे. 03 आर वाटून दिले. 2) पवनसिंह भगवानराव भोसले यांना 0 हे. 20 आर व पो.ख. 0 हे. 0 आर वाटून दिले. मा. तहसीलदार साहेब सोनपेठ यांच्या वरील आदेशाने फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.