Ferfar #6520 · डिघोळ ई
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- अमोल परमानंद पिसे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
संमतीपत्र लिहून देणार :- खंडू निवृत्ती भंडारे यांची मौजे डिघोळ ई. येथील सर्व्हे नं./गट नं. ६० मधील नावे असलेली ० हे. ८६ आर व पो.ख. ० हे. ०० आर लागवडीयोग्य शेतजमीन त्यांनी खालीलप्रमाणे संमतीपत्र लिहून घेणार यांना कायमची वाटून दिली.
संमतीपत्र लिहून घेणार :- माणिक खंडू भंडारे यांना सर्व्हे नं./गट नं. ६० मधील ०० हे. ८६ आर व पो.ख. ० हे. ०० आर शेतजमिन संमतीपत्राने लिहून देणार यांना कायमची वाटून दिली.
यांना दि.२८/१०/२०२६ रोजी ५०० रु.मुद्रांकपेपरवर संमतीपत्र नोंद क्र. ६२५ /२६ प्रमाणे विनामोबदला लिहून दिलेले संमतीपत्र सबब घेणार्याचे नावे ७/१२ वर नोंद घेण्यात आली. करिता फेरफार मंजुरीस्तव सादर.