सातबारा Watch

← कान्हेगांव

Ferfar #3936 · कान्हेगांव

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
शुभांगी बाबाराव आळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 अर्जदार :- मधुकर जिजाबापू मोकाशे यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे कान्हेगांव गट/सर्वे नंबर 88 मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज, बोअरवेल पंचनामा, बोअरवेल नोट कॅम फोटो व ५०० रुपये बॉंड वर शपथपत्र दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.