Ferfar #3941 · कान्हेगांव
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- बोअरवेल नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- शुभांगी बाबाराव आळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार:-पंडित बाबुराव चौधरी यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे कान्हेगाव येथील ग.नं.72 मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,500 रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.
तसेच
अर्जदार:-अर्चना पंडितराव चौधरी यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे कान्हेगाव येथील ग.नं.72 मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,500 रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.