सातबारा Watch

← कान्हेगांव

Ferfar #3943 · कान्हेगांव

सोनपेठ, परभणी · JSON

Type
विहीर नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
शुभांगी बाबाराव आळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : विहीर नोंद फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026 अर्जदार:-शुभांगी धनंजय मोकाशे यांनी अर्ज दिला कि,मौजे कान्हेगाव येथील ग.नं.3 मध्ये राजवीर धनंजय मोकाशे अ.पा.क.शुभांगी धनंजय मोकाशे यांच्यानावे शेतजमीन असुन त्यात जमीन सिंचनासाठी त्यांनी स्वखर्चाने एक नवीन विहीर खांदली असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,500 रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात विहीर नोंद घेण्यात आली.