Ferfar #2937 · खडका
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- राजेश्वर गणपत स्वामी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
अर्जदार:- इंदुताई लिंबाजी यादव रा.खडका यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेल्या शेत शिवार मौजे खडका येथील ग.नं./सर्वे नं.53 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे.त्यांची नोंद ७/१२ च्या ईतर अधिकारात घेण्यात यावी म्हणुन त्यांनी विनंती अर्ज,दप्तरी शपथ पत्र ,नोट कॅमफोटो दिले वरून व बोअरवेल ची स्थळपाहणी करून पंचनामा करण्यात आला.त्यानुसार नोंद घेण्यात आली.
फेरफार मंजुरीस्तव सादर.