Ferfar #1481 · देवि नगर
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 576
- Talathi
- राजेश्वर गणपत स्वामी
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार पंडित देवराव राठोड रा.देवीनगर ता.सोनपेठ यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत जमीन शिवार मौ.देवीनगर मधील सर्वे न.576 क्षेत्र 0 हे 88 पो.ख.0.02 एवढी शेत जमीन असुन त्यांचे सातबारा गटावर पंडित देवला राठोड असे नाव झाले आहे . तरी त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज व आधार कार्ड, शपथपत्र ,तहसील कार्यालय सोनपेठ यांचे रहिवाशी प्रमाणपत्र दिलेवरून त्यांचे पंडित देवराव राठोड असे नाव करण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर .