Ferfar #1483 · देवि नगर
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 370
- Talathi
- राजेश्वर गणपत स्वामी
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार तायनाबाई शिवाजी जाधव यांनी अर्ज दिला कि मौजे देवीनगर गट न .370 मध्ये त्यांचे असलेले नाव बायनाबाई शिवाजी जाधव ऐवजी तायनाबाई शिवाजी जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/02/2024 मधील नोंदणी क्र.पी- A-2329167 अन्वये बायनाबाई शिवाजी जाधव ऐवजी तायनाबाई शिवाजी जाधव असे नावात दुरुस्ती करण्यात आली.
करिता नोंद सादर.