Ferfar #4791 · नरवाडी
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/2
- Talathi
- आदित्य सुभाषराव भोजने
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बोअर नोंद :-
अर्जदार अश्विनी गणेश मस्के यांनी मौ.नरवाडी शिवारामध्ये सर्वे नं./गट नं.99/2 मध्ये जमीन असून यांनी आपल्या शेतामध्ये सिचनासाठी एक स्वतंत्र बोअर घेतला असून त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी त्यांनी अर्जदाराचा अर्ज,शपथपत्र नोटरी करून त्याचा नोटरी क्र.1561/2026 व दि.10/10/2026,स्थळ पाहणी पंचनामा करण्यात आला,नोट कॅम फोटो व पावती अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रानुसार बोअरवेल फेरफार नोंद घेण्यात आली.
फेरफार मंजुरीस्तव सविनय सादर.