Ferfar #2101 · कोठाळा
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/ब
- Talathi
- सत्यभामा माणिकराव पानझाडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार- रमेश केशवराव बोचरे यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांची शेत शिवार मोजे कोठाळा येथील सर्वे नं . 78/ब मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असून सदर विहीर हि रमेश केशवराव बोचरे यांचे नावे स्वतंत्र विहिरीची नोंद ७/१२ वर घेण्याकरिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्याने नोंद घेण्यात आली.स्थळ पहाणी पंचनामा करण्यात आला.