सातबारा Watch

← कोठाळा

Ferfar #2102 · कोठाळा

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
79/2/ब, 79/4, 79/5/ब
Talathi
सत्‍यभामा माणिकराव पानझाडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार- सुमीत रमेश भोसले यांनी अर्ज देवून कळविले कि मोजे कोठाळा येथील शेत सर्वे नं 79/2/ब, 79/4 व 79/5/ब मध्ये शेत जमीन असून नाव सुमीत रमेश बोचरे अपाक मंगल रमेश बोचरे चुकीचे आहे.तसेच सुमीत रमेश भोसले हे सज्ञान असल्यामुळे व नावाची दुरुस्ती करण्या करिता अर्ज/ शपथपत्र/ टी. सी. ची झेरॉक्स व आधार कार्ड झेरॉक्स सादर केल्याने आधार कार्ड प्रमाणे अ.पा.क. कमी करणे व नाव दुरुस्तीची नोंद घेण्यात आली. जुना फेरफार क्रं. 1354 आहे.