सातबारा Watch

← चुकार पिप्रि

Ferfar #1422 · चुकार पिप्रि

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
90/क
Talathi
सत्‍यभामा माणिकराव पानझाडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार- साधना रमेश डोंगरे यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांची शेत शिवार मोजे चुकार पींपरी येथील सर्वे नं .90/क मध्ये एक विहीर खोदली असून सदर विहीर हि M.R.E.G.S अंतर्गत साधना रमेश डोंगरे यांना लाभ मिळालेला आहे. साधना रमेश डोंगरे यांचे नावे स्वतंत्र विहिरीची नोंद ७/१२ वर घेण्याकरिता अर्ज व गट विकास अधिकारी पंचायत समीती सोनपेठ यांचे पत्र सादर केल्याने नोंद घेण्यात आली. स्थळ पहाणी पंचनामा करण्यात आला.