Ferfar #1904 · भिसेगाव
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- बोअरवेल नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- सचिन बाबुराव साबळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद
फेरफाराचा दिनांक : 22-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
अर्जदार :- सचिन भास्कर कदम यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे भिसेगाव गट/सर्वे नंबर 30 मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज, बोअरवेल पंचनामा,नोट कॅम फोटो व १०० रुपये बॉंड वर शपथपत्र दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.