सातबारा Watch

← भिसेगाव

Ferfar #1906 · भिसेगाव

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
सचिन बाबुराव साबळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफार प्रकार - नावाची दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 अर्जदार - दिपक अनंतराव भिसेगावकर रा.गारखेडा परिसर छत्रपती संभाजी नगर ,यांची मालकी असलेली शेत जमीन मोजे भिसेगाव येथील गट नंबर ४५ मध्ये असुन,सदरील गटात त्यांचे नावे 01 हे.66 आर आणि 00 हे 00 आर पो ख असुन,सदरील गटात त्यांचे आडनाव नसले मुळे ,आडनावाची नोंद घेण्यासाठी राजपत्र क्र A-2664272 दि.24/09/2026 व विनंती आर्ज व बोंड वरील शपथ पत्र दिले वरून आडनावाची नोंद घेण्यात आली,मंजुरीस्तव सादर . जुने फेर क्र .१५६९ .