सातबारा Watch

← पोहंडूळ

Ferfar #1805 · पोहंडूळ

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
57/क
Talathi
सुहास तुकाराम भदर्गे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद. फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026 अर्जदार:- योगेश्वर ज्ञानेश्वर जाधव यांनी अर्ज दिला कि, त्यांच्या नावे असलेली शेतजमीन मौजे पोहंडूळ येथील सर्व्हे/गट क्र. 57/क मध्ये असून त्यात इतर अधिकारातील ज्ञानेश्वर आत्माराम जाधव यांचा बोअरवेल हे त्यांच्या वाटणी हिस्यात आलेले आहे करिता बोअरवेल ज्ञानेश्वर आत्माराम जाधव यांच्या नावे कमी करून योगेश्वर ज्ञानेश्वर जाधव यांच्या नावे 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा, नोंदणीकृत शपथपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून जुन्या बोअरवेलची नोंद कमी करून नवीन नोंद घेण्यात आली. फेरफार मंजुरीस्तव सादर.