Ferfar #1280 · तिवठाणा
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/अ
- Talathi
- सुहास तुकाराम भदर्गे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
अर्जदार :- पंढरीनाथ श्रीराम आम्ले यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे तिवठाणा येथील ग.न. 7/अ मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक स्वत्रंत बोअरवेल घेतला असून त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करीता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात आली. करिता मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.