Ferfar #1285 · तिवठाणा
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- विहीर नोंद.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/ख
- Talathi
- सुहास तुकाराम भदर्गे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : विहीर नोंद.
फेरफाराचा दिनांक : 31-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026
अर्जदार:- पांडुरंग रामकिशन धोंडगे यांनी अर्ज दिला कि, त्यांच्या नावे असलेली शेतजमीन मौजे तिवठाणा येथील सर्व्हे/गट क्र. 42/ख मध्ये असून त्यात इतर अधिकारातील नरसिंग रामा लिंबणकर यांची विहिर ही खरेदीखत क्र.115/2026 दि.18/08/25 तसेच खरेदीखत क्र.2932/2026 दि.09/09/2026 ने त्यांच्या हिस्यात आलेली आहे करिता विहीर नरसिंग रामा लिंबणकर यांच्या नावे कमी करून पांडुरंग रामकिशन धोंडगे यांच्या नावे 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा, 100रु. मुद्रांक पेपरवर शपथपत्र, खरेदीखत सत्यप्रत व विनंती अर्ज दिल्यावरून जुनी विहिरीची नोंद कमी करून नवीन नोंद घेण्यात आली. फेरफार मंजुरीस्तव सादर.