सातबारा Watch

← वंदन

Ferfar #2595 · वंदन

सोनपेठ, परभणी · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
22/2
Talathi
परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026 अर्जदार अजयकुमार व्यंकटी कलिंदर रा.वंदन यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत जमीन शिवार मौ.वंदन मधील सर्वे न. 22/2 मधील क्षेत्र 01 हे 16 आर शेतजमीन असुन त्यांचे अ.पा.क. पार्वती व्यंकटी कलिंदर हे नाव आहे तरी ते कमी करण्यासाठी त्यांनी दिलेल्या प्रवेश निर्गम झेरोक्स आधार कार्ड दिले वरून त्यांचे अ.पा.क.कमी करण्यात येते. नोंद मंजुरीस्तव सादर