सातबारा Watch

← आवलगांव

Ferfar #3017 · आवलगांव

सोनपेठ, परभणी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
80/अ
Talathi
सचिन बाबुराव साबळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार युवराज भगवान आडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव युवराज भगवान ऐवजी युवराज भगवान आडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज याकार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि.26/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 26/08/2026 मधील नोंदणी क्र.पी-A-2649269 अन्वये युवराज भगवान ऐवजी युवराज भगवान आडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .