सातबारा Watch

← आवलगांव

Ferfar #3018 · आवलगांव

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
32/क
Talathi
सचिन बाबुराव साबळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफार प्रकार - खाता एकत्रीकरण फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 अर्जदार - ज्ञानेश्वर नवनाथ धोंडगे रा आवलगाव यांची मालकी असलेली शेत जमीन मोजे अवलगाव येथील गट नंबर 19/क मध्ये 00 हे . 80 आर आणि , गट नंबर ३२/क मध्ये 00 हे 44 आर आणि 00 हे 01 आर पो ख एवढी शेत जमीन असुन ,सदरील गटातील दोन्ही होल्डिंग वेगळे होते ,ते एकत्रीकरण करणेसाठी विनंती आर्ज व बोंड वरील शपथ पत्र व आधार कार्ड प्रत दिले वरून ,नोंद घेण्यात आली,मंजुरीस्तव सादर . जुने फेर क्र 2823 व 2413.