Ferfar #3024 · आवलगांव
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- बोअरवेल नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/क
- Talathi
- सचिन बाबुराव साबळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026
अर्जदार:- श्रीकांत पंडितराव धोडंगे यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे आवलगाव गट नंबर 31/क मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दफ्तरी विनंती आर्ज व बोअरवेल पंचनामा दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली ,फेरफार मंजुरीस्तव सादर.