Ferfar #3274 · नैकोटा
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/क
- Talathi
- सत्यभामा माणिकराव पानझाडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
अर्जदार - किर्तेश्वर बालासाहेब गेटे यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांचे मोजे नैकोटा येथे शेत सर्वे नं. 75/क मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक बोअर खोदला आहे. सदर बोअर ७/१२ चे इतर हक्कात किर्तेश्वर बालासाहेब गेटे यांचे नावे स्वतंत्र बोअर ची नोंद घेण्याकरिता अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.