Ferfar #3279 · नैकोटा
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- सत्यभामा माणिकराव पानझाडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार- हनुमान सुंदर यादव यांनी अर्ज देवून कळविले कि मोजे नैकोटा येथील शेत सर्वे नं 82 मध्ये शेत जमीन असून नाव चुकीचे आहे. करिता अर्ज व राजपत्र आधार कार्ड झेरॉक्स सादर केल्याने आधार कार्ड प्रमाणे नाव दुरुस्तीची नोंद घेण्यात आली. जुना फेरफार क्रं. 1015 आहे.