Ferfar #3282 · नैकोटा
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/ब
- Talathi
- सत्यभामा माणिकराव पानझाडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार- शेख जमशीद बेगम अब्दुल कदीर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांची शेत शिवार मोजे नैकोटा येथील सर्वे नं .50/ब मध्ये एक विहीर खोदली असून सदर विहीर शेख जमशीद बेगम अब्दुल कदीर यांचे नावे स्वतंत्र विहिरीची नोंद ७/१२ वर घेण्याकरिता अर्ज व शपथपत्र सादर केल्याने नोंद घेण्यात आली.