सातबारा Watch

← नैकोटा

Ferfar #3285 · नैकोटा

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
92/अ
Talathi
सत्‍यभामा माणिकराव पानझाडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार - निशा अर्जुन जाधव यांनी अर्ज देवुन कळविले की त्यांचे नावे मौजे नैकोटा येथे सर्वे नं. 92/अ मधे शेत जमीन असुन त्यात त्यांचे नावापुढे अ.पा.क. शेरा आहे. तो कमी करण्याकरीता वयाचा पुरावा करीता शाळेची टी.सी. व अर्ज सादर केल्यावरुन अ.पा.क. शेरा कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली.