Ferfar #2312 · बोंदरगांव
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/5
- Talathi
- उमेश नारायण कोल्हे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
बोअर नोंद :-अर्जदार नर्मदाबाई आश्रोबा ढमे यांनी मौ.बोंदरगाव शिवारामध्ये सर्वे नं./गट नं.66/5 मध्ये जमीन असून यांनी आपल्या शेतामध्ये सिचनासाठी एक स्वतंत्र बोअर घेतला असून त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी त्यांनी अर्जदाराचा अर्ज,शपथपत्र नोटरी करून नोटरी क्र.613/26 दि.22/10/2026,स्थळ पाहणी पंचनामा करण्यात आला,नोट कॅम फोटो,अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रानुसार बोअरवेल फेरफार नोंद घेण्यात आली.
फेरफार मंजुरीस्तव सविनय सादर.