सातबारा Watch

← वाडी नैकोटा

Ferfar #1007 · वाडी नैकोटा

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
45/ख
Talathi
सत्‍यभामा माणिकराव पानझाडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार - संतोष बन्सीधर रेवले यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांचे मोजे वाडी नैकोटा येथे शेत सर्वे नं. 45/ख मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक बोअर खोदला आहे. सदर बोअर ७/१२ चे इतर हक्कात संतोष बन्सीधर रेवले यांचे नावे स्वतंत्र बोअर ची नोंद घेण्याकरिता अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.