सातबारा Watch

← निळा

Ferfar #4080 · निळा

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
587
Talathi
परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 अर्जदार:- राधाबाई वैजनाथ सोळंके रा.निळा यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेल्या मौजे निळा येथील ग.नं./ सर्वे नं. 587 मध्ये त्यांनी एक बोअरवेल घेतला असुन त्यांची नोंद ७/१२ च्या ईतर अधिकारात घेण्यात यावी म्हणुन त्यांनी शपथपत्र,शेत पंचनामा, दिल्यावरून ७/१२ च्या ईतर अधिकारात नोंद घेण्यात आली. फेरफार मंजुरीस्तव सादर.