सातबारा Watch

← करम

Ferfar #2621 · करम

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
46/अ, 58/ख
Talathi
परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार 1.रोहिदास केशव पाटवणकर 2.अशोक केशवराव पाटवणकर रा.करम यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत जमीन शिवार मौ.करम मधील अ.क्र.1. यांचे सर्वे न.46/अ मध्ये 00 हे 40 आर सर्व न.58/ख मध्ये 00 हे 50 आर एवढी शेत जमीन असुन सदर गटावर रोहिदास केशव पाटणकर असे नाव झाले आहे .त्यांचा जुना फेर क्र.2585 हा आहे व तसेच अ.क्र.2.अशोक केशवराव पाटवणकर यांचे सर्वे न.46/अ मध्ये 00 हे 42 आर असून त्यांचे सातबारा गटावर अशोक केशवराव असे नाव झाले आहे .त्यांचा जुना फेर फार क्र.1149 हा आहे . तरी त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज व आधार कार्ड व तसेच 500 रुपयाच्या मुद्रांक पेपरवर शपथ दिले वरून त्यांचे 1.रोहिदास केशव पाटवणकर 2.अशोक केशवराव पाटवणकर असे नाव करण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर .