सातबारा Watch

← करम

Ferfar #2624 · करम

सोनपेठ, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
70/ब
Talathi
परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/महसूल /गौख /कावी-2978 आदेश दिनांक : 23/10/2026 मा.तहसीलदार साहेब सोनपेठ यांचे आदेश जा.क्र.2026/महसूल /गौख /कावी-2978 नुसार शिवार करम मधील सर्वे न.70/ब मध्ये धनजंय सुधाकर कुलकर्णी यांचा 300 ब्रास अवैध रेती साठा.प्रती ब्रास 1787 रु दंड याप्रमाणे 536100/- असा इतर अधिकारात बोझा नोंद आहे . तरी त्यांनी सदरील बोझा पूर्ण भरणा करून त्याबाबत मा.मा.तहसीलदार साहेब सोनपेठ यांचे आदेश दिले वरून त्यांचा इतर अधिकारातील बोझा नोंद कमी करण्यात येते. करिता नोंद सादर.