Ferfar #2626 · करम
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/अ
- Talathi
- परमानंद महालिंगअप्पा जमशेटे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
अर्जदार:- दगडु शंकरराव पोते यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेल्या मौजे करम येथील ग.नं./सर्वे नं.44/अ मध्ये त्यांनी एक विहीर खोदली आहे .त्यांची नोंद ७/१२ च्या ईतर अधिकारात घेण्यात यावी म्हणुन त्यांनी दप्तरी विनंती अर्ज ,शपथपत्र ,पंचनामा ,विहिरीचा फोटो दिले वरून ७/१२ च्या ईतर अधिकारात नोंद घेण्यात आली.
फेरफार मंजुरीस्तव सादर.