Ferfar #2629 · करम
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- परमानंद महालिंगअप्पा जमशेटे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार:- शाकीर बाबनखां पठाण रा.करम यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेल्या शेत शिवार मौजे करम येथील ग.नं./ सर्वे नं.35 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे.त्यांची नोंद ७/१२ च्या ईतर अधिकारात घेण्यात यावी म्हणुन त्यांनी विनंती अर्ज, दप्तरी शपथ पत्र ,नोट कॅमफोटो दिले वरून व बोअरवेल ची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. त्यानुसार नोंद घेण्यात आली.
फेरफार मंजुरीस्तव सादर.